मंगळवेढा (जि. सोलापूर) : सोलापूरच्या पाण्याबाबत पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मनात काळं पाप आलं. त्या पापातूनच उजनी धरणातून इंदापूरला पाच टीएमसी पाणी नेणारे पालकमंत्री भरणेमामांची गाडी आम्ही सोलापुरात काळी केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उजनी धरण बचाव समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी दिला आहे.<br /><br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics